Cue3

Thursday, January 2, 2020

संयुक्त सचिवांची आता खजिनदारांविरुद्ध चाल

मुंबई : भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या कार्यकारिणीतील दोन गटातील वाद थांबण्यास तयार नाही. आता खजिनदार किशोर बांद्रेकर यांनी भोपाळ बैठकीत राऊडी टिपण्णी केल्यामुळे संयुक्त सचिव नरेश शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.

भारतीय बुद्धिबळ महासंघात अध्यक्ष पीआर वेंकटरामा राजा आणि सचिव भारत सिंग चौहान यांच्यात वाद झाला आहे आणि त्यावरून गटही तयार झाले आहेत. खजिनदार बांद्रेकर हे वेंकटरामा राजा गटाचे आहेत. त्यांनी चौहान गटाची बैठकीतील वर्तणूक राऊडी होती, असे म्हटले होते. त्यास चौहान गटाचे मानले जात असलेल्या शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.

महासंघाचे सचिव, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना राऊडी म्हणणाऱ्या खजिनदारांचा मी निषेध करतो, असे शर्मा यांनी पत्रकात म्हटले आहे. चौहान यांनी माईक खेचून घेतल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. चौहान यांनी माईक खेचून घेतला तसेच विषयपत्रिकेवर नसलेल्या विषयांबाबत भोपाळमधील बैठकीत बोलत होते आणि त्यांना राऊडी पाठीराख्यांनी प्रोत्साहन दिले, असे बांद्रेकर यांनी म्हटले आहे.

बंगाल संघटनेच्या मुद्द्यावर सचिवांनी सदस्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी माईक खेचून घेण्याचा प्रश्‍नच नाही. सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतरच अध्यक्ष बैठकीतून निघून गेले होते. केवळ उपाध्यक्ष डीव्ही सुंदर हेच खुल्या चर्चेस विरोध करीत होते, असाही आरोप शर्मा यांनी केला.

News Item ID: 
599-news_story-1577985907
Mobile Device Headline: 
संयुक्त सचिवांची आता खजिनदारांविरुद्ध चाल
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या कार्यकारिणीतील दोन गटातील वाद थांबण्यास तयार नाही. आता खजिनदार किशोर बांद्रेकर यांनी भोपाळ बैठकीत राऊडी टिपण्णी केल्यामुळे संयुक्त सचिव नरेश शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.

भारतीय बुद्धिबळ महासंघात अध्यक्ष पीआर वेंकटरामा राजा आणि सचिव भारत सिंग चौहान यांच्यात वाद झाला आहे आणि त्यावरून गटही तयार झाले आहेत. खजिनदार बांद्रेकर हे वेंकटरामा राजा गटाचे आहेत. त्यांनी चौहान गटाची बैठकीतील वर्तणूक राऊडी होती, असे म्हटले होते. त्यास चौहान गटाचे मानले जात असलेल्या शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.

महासंघाचे सचिव, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना राऊडी म्हणणाऱ्या खजिनदारांचा मी निषेध करतो, असे शर्मा यांनी पत्रकात म्हटले आहे. चौहान यांनी माईक खेचून घेतल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. चौहान यांनी माईक खेचून घेतला तसेच विषयपत्रिकेवर नसलेल्या विषयांबाबत भोपाळमधील बैठकीत बोलत होते आणि त्यांना राऊडी पाठीराख्यांनी प्रोत्साहन दिले, असे बांद्रेकर यांनी म्हटले आहे.

बंगाल संघटनेच्या मुद्द्यावर सचिवांनी सदस्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी माईक खेचून घेण्याचा प्रश्‍नच नाही. सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतरच अध्यक्ष बैठकीतून निघून गेले होते. केवळ उपाध्यक्ष डीव्ही सुंदर हेच खुल्या चर्चेस विरोध करीत होते, असाही आरोप शर्मा यांनी केला.

Vertical Image: 
English Headline: 
now AICF joint secretory slams treasurer
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
भारत, बुद्धिबळ
Twitter Publish: 
Meta Description: 
now AICF joint secretory slams treasurer भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या कार्यकारिणीतील दोन गटातील वाद थांबण्यास तयार नाही. आता खजिनदार किशोर बांद्रेकर यांनी भोपाळ बैठकीत राऊडी टिपण्णी केल्यामुळे संयुक्त सचिव नरेश शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/39BvHbN

No comments:

Post a Comment