Cue3

Thursday, January 2, 2020

अथर्व पाटीलच्या शतकामुळे शारदाश्रमची भक्कम सुरुवात

मुंबई : अथर्व पाटीलच्या नाबाद शतकामुळे शारदाश्रम इंग्रजीने आंतरशालेय गाईल्स ढाल (14 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत पार्ले टिळक इंग्रजीविरुद्ध 5 बाद 231 अशी भक्कम सुरुवात केली.

डावखुरा फिरकी गोलंदाज काव्या गोरीने सहा धावांत चौघांना बाद केल्याने अल्‌ बरकत इंग्रजीने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल, कांदिवलीचा डाव 59 धावांत संपवला. आर्यन भादाणे आणि लक्ष शिंदेच्या अर्धशतकामुळे अल्‌ बरकतने जवळपास शतकी आघाडी घेतली. मध्यमगती गोलंदाज आयुष वैती आणि रुद्रा टांकच्या ऑफ ब्रेकने व्ही. एन. सुळे गुरुजीस 109 धावांत गुंडाळले.

संक्षिप्त धावफलक ः स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल, कांदिवली ः 45.4 षटकांत 59 (काव्या गोरी 6-4, आर्यन कुमार 20-3) वि. अल्‌ बरकत इंग्रजी ः 45 षटकांत 3 बाद 135 (आर्यन भादाणे 53, लक्ष शिंदे 54). शारदाश्रम इंग्रजी ः 98 षटकांत 5 बाद 231 (अथर्व पाटील खेळत आहे 100- 248 चेंडूत 11 चौकार, मीत पाटील 62) वि. पार्ले टिळक इंग्रजी.

व्ही. एन. सुळे गुरुजी ः 37.2 षटकांत 109 (रुद्र टांक 22-4, आयुष वैती 32-3) वि. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल बोरिवली ः 37 षटकांत 2 बाद 141 (प्रणय कपाडिया 63, क्रिश कानवडे 33). डॉन बॉस्को ः 51.3 षटकांत 108 (शॉन किण्णी 38, मानस मुकादम 30-6) वि. अंजुमन-ई-इस्लाम ः 31.4 षटकांत 1 बाद 140 (अभिग्यान कुंडू खेळत आहे 73, आर्यन चौहान 59).

News Item ID: 
599-news_story-1577986403
Mobile Device Headline: 
अथर्व पाटीलच्या शतकामुळे शारदाश्रमची भक्कम सुरुवात
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : अथर्व पाटीलच्या नाबाद शतकामुळे शारदाश्रम इंग्रजीने आंतरशालेय गाईल्स ढाल (14 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत पार्ले टिळक इंग्रजीविरुद्ध 5 बाद 231 अशी भक्कम सुरुवात केली.

डावखुरा फिरकी गोलंदाज काव्या गोरीने सहा धावांत चौघांना बाद केल्याने अल्‌ बरकत इंग्रजीने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल, कांदिवलीचा डाव 59 धावांत संपवला. आर्यन भादाणे आणि लक्ष शिंदेच्या अर्धशतकामुळे अल्‌ बरकतने जवळपास शतकी आघाडी घेतली. मध्यमगती गोलंदाज आयुष वैती आणि रुद्रा टांकच्या ऑफ ब्रेकने व्ही. एन. सुळे गुरुजीस 109 धावांत गुंडाळले.

संक्षिप्त धावफलक ः स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल, कांदिवली ः 45.4 षटकांत 59 (काव्या गोरी 6-4, आर्यन कुमार 20-3) वि. अल्‌ बरकत इंग्रजी ः 45 षटकांत 3 बाद 135 (आर्यन भादाणे 53, लक्ष शिंदे 54). शारदाश्रम इंग्रजी ः 98 षटकांत 5 बाद 231 (अथर्व पाटील खेळत आहे 100- 248 चेंडूत 11 चौकार, मीत पाटील 62) वि. पार्ले टिळक इंग्रजी.

व्ही. एन. सुळे गुरुजी ः 37.2 षटकांत 109 (रुद्र टांक 22-4, आयुष वैती 32-3) वि. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल बोरिवली ः 37 षटकांत 2 बाद 141 (प्रणय कपाडिया 63, क्रिश कानवडे 33). डॉन बॉस्को ः 51.3 षटकांत 108 (शॉन किण्णी 38, मानस मुकादम 30-6) वि. अंजुमन-ई-इस्लाम ः 31.4 षटकांत 1 बाद 140 (अभिग्यान कुंडू खेळत आहे 73, आर्यन चौहान 59).

Vertical Image: 
English Headline: 
atharva's century steadies sharadashram inning
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
क्रिकेट, cricket, मुंबई, Mumbai
Twitter Publish: 
Meta Description: 
atharva's century steadies sharadashram inning अथर्व पाटीलच्या नाबाद शतकामुळे शारदाश्रम इंग्रजीने आंतरशालेय गाईल्स ढाल (14 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत पार्ले टिळक इंग्रजीविरुद्ध 5 बाद 231 अशी भक्कम सुरुवात केली.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/39BcM12

No comments:

Post a Comment