INDvsNZ : भारतीय संघ सध्या टी-20 विजयाचा जल्लोष साजरा करत आहे. न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्याने टीम मेंबरसह क्रिकेट फॅन्स सगळेच जाम खूश आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
टी-20 मालिकेत व्हाईटवॉश, सुपर ओव्हर, रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल यांनी केलेली कामगिरी याची चर्चा सुरू असतानाच आता टीम इंडियाचा आणखी एका खेळाडू सध्या चर्चेत आला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Off field performance on point pic.twitter.com/2LRswnVWNs
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) February 1, 2020
- INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल!
इतर खेळाडूंप्रमाणेेच युझवेंद्र चहल सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. आपले अनेक फोटो, व्हिडिओ तो त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून पब्लिश करत असतो. आताही त्याने पब्लिश केलेल्या एका टिकटॉक व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
- INDvsNZ : शेवटची मॅच न खेळताही कोहलीच्या नावावर दोन रेकॉर्ड!
अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये चहल टीम इंडियातील त्याच्या इतर टीम मेंबरसोबत नाचताना दिसत आहे. चहलसोबत श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांनी ताल धरला आहे. त्यांचा हा अफलातून डान्स बघून अनेक क्रिकेट फॅन्सनी कमेंटचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर चहलला डान्स शोसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला आहे.
.@yuzi_chahal & crew's moves sparked off a dance movement and Team #Malang, @coreyanderson78 & @Swannyg66 have joined the bandwagon!
Catch more fun moments with #Nerolac #CricketLIVE and stay tuned to #TheGreatKiwiChallenge on Star Sports & Hotstar! pic.twitter.com/KwgHVSlsDj
— Star Sports (@StarSportsIndia) February 2, 2020
- #AusOpen2020 : ऑस्ट्रेलियन ओपनचा अजिंक्य 'जोकर'; नोव्हाकची आठव्यांदा जेतेपदाला गवसणी!
या व्हिडिओमध्ये एकूण चारजण दिसत असून त्यापैकी एकाने आपला चेहरा झाकला आहे. हा खेळाडू रोहित शर्मा आहे की अजून दुसरा कोण? याबाबत अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. पण, तो खेळाडू रोहितच असल्याचे अनेक नेटकऱ्यांचे मत आहे.
Ro probably thinks he’s Joe from @YouNetflix. Wearing a cap doesn’t make you unrecognisable Ro https://t.co/p3QOKD96Nu
— Diya (@TheCricketGirll) February 1, 2020
दरम्यान, रविवारी झालेल्या अखेरच्या सामन्यावेळी 'मलंग' या बॉलिवूड मूव्हीची स्टार कास्टही प्रमोशनसाठी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये दाखल झाली होती. यावेळी अभिनेते अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी यांनीही 'डान्स लाईक चहल' चॅलेंज स्वीकारत 'चहल डान्स' केला.
मॅच संपल्यानंतरही चहल आणि श्रेयस अय्यर यांनी मैदानावर तीच डान्सस्टेप करत विजयाचा आनंद साजरा केला.
What a wonderful performance by the #Blues. Heartiest Congratulations to our #Blue_Heroes .. for winning the series with clean sweep #Kiwis. We are proud of you guys #INDvsNZ ...#Victory Dance.. pic.twitter.com/FEXfe01Vb7
— Nilesh Bhatt (@NeileshBhatt) February 2, 2020

from News Story Feeds https://ift.tt/3908Rtj
No comments:
Post a Comment