Cue3

Sunday, February 2, 2020

INDvsNZ : रोहित वन-डे मॅच खेळणार का? राहुल म्हणतोय...

INDvsNZ : माऊंट मौगानुई : भारत-न्यूझीलंडमध्ये झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्माला स्नायू दुखावल्याने मैदान सोडावे लागले. त्यामुळे तो पुढील सामना खेळणार की नाही, अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॅप्टन विराट कोहलीने या सामन्यात विश्रांती घेत टीमची धुरा रोहितच्या हाती सोपवली. पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरत रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या भारतीय सलामीवीरांनी धडाक्यात सुरवात केली. रोहितने 3 फोर आणि 3 सिक्सच्या साहाय्याने 41 चेंडूत 60 रन्सची धुवाधार खेळी केली. 

- #AusOpen2020 : ऑस्ट्रेलियन ओपनचा अजिंक्य 'जोकर'; नोव्हाकची आठव्यांदा जेतेपदाला गवसणी!

मात्र, पोटरीचे स्नायू ताणले गेल्याने रोहितने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फिल्डिंगच्या वेळेस तो मैदानावर आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलने टीम इंडियाच्या कॅप्टनशीपची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे रोहित अनफिट आहे का? तो पुढील मॅच खेळणार का? याबाबत चर्चांना उधाण आले.

- INDvsNZ : शेवटची मॅच न खेळताही कोहलीच्या नावावर दोन रेकॉर्ड!

रोहितच्या फिटनेसची चिंता त्याच्या चाहत्यांसह टीमसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे रोहितच्या फिटनेसबाबत त्याचा जोडीदार राहुलने महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

राहुल म्हणाला, ''रोहितला अचानक त्रास व्हायला लागल्याने टीममधील सर्वच जण काळजीत पडले होते. त्याच्याबाबतीत घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण, लवकरच तो बरा होईल, अशी आशा आहे.'' 

या टी-20 मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे त्याला 'मॅन ऑफ द सिरीज' म्हणून गौरविण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्याने याबाबतची माहिती दिली. 5 फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वन-डे सीरिज सुरू होणार आहे. यापूर्वी रोहितच्या फिटनेसबद्दल नेमकी माहिती पुढे येईल. 

- INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल!

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना जिंकत भारताने इतिहास घडवला. यजमान न्यूझीलंडला त्यांच्यात भूमीवर टी-20मध्ये टीम इंडियाने व्हाईटवॉश दिला आहे.

News Item ID: 
599-news_story-1580664559
Mobile Device Headline: 
INDvsNZ : रोहित वन-डे मॅच खेळणार का? राहुल म्हणतोय...
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
INDvsNZ KL Rahul provides an update about Rohit Sharma calf injury
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
भारत, न्यूझीलंड, सामना, मैदान, कॅप्टन, विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल, टीम इंडिया, Team India
Twitter Publish: 
Meta Description: 
Marathi News about Rohit Sharma and KL Rahul: भारत-न्यूझीलंडमध्ये झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्माला स्नायू दुखावल्याने मैदान सोडावे लागले. त्यामुळे तो पुढील सामना खेळणार की नाही, अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2RQvv1v

No comments:

Post a Comment