Cue3

Saturday, November 24, 2018

INDvsAUS : भारताला बरोबरी साधण्याची संधी

सिडनी:  तिसरा ट्वेंटी20 सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी साधण्याची भारतीय संघाला संधी आहे. ब्रिस्बेनचा सामना अटीतटीचा झाला पण अखेर सरशी यजमान ऑस्ट्रेलियन संघाची झाली. मेलबर्नला झालेल्या दुसर्‍या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करून संघाला विजयाची संधी निर्माण करून दिली होती जी पावसाने हिरावून नेली. आता सिडनीला चांगला खेळ करून सामना जिंकण्याची जिद्दं भारतीय खेळाडूंना ठेवावीच लागेल. अन्यथा ऑस्ट्रेलियन संघ 2-0 मालिका विजयाकरता टपून बसला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

INDvsAUS : भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्या विजयाची संधी

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com

■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

News Item ID: 
51-news_story-1543039386
Mobile Device Headline: 
INDvsAUS : भारताला बरोबरी साधण्याची संधी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सिडनी:  तिसरा ट्वेंटी20 सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी साधण्याची भारतीय संघाला संधी आहे. ब्रिस्बेनचा सामना अटीतटीचा झाला पण अखेर सरशी यजमान ऑस्ट्रेलियन संघाची झाली. मेलबर्नला झालेल्या दुसर्‍या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करून संघाला विजयाची संधी निर्माण करून दिली होती जी पावसाने हिरावून नेली. आता सिडनीला चांगला खेळ करून सामना जिंकण्याची जिद्दं भारतीय खेळाडूंना ठेवावीच लागेल. अन्यथा ऑस्ट्रेलियन संघ 2-0 मालिका विजयाकरता टपून बसला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

INDvsAUS : भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्या विजयाची संधी

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com

■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Vertical Image: 
English Headline: 
india has a chance to win 3rd t20 in australia
Author Type: 
Internal Author
Twitter Publish: 
Meta Keyword: 
INDvsAUS, Aaron Finch, Bhuvneshwar Kumar, Virat Kohli
Meta Description: 
india has a chance to win 3rd t20 in australia

from News Story Feeds https://ift.tt/2BuL3QA

No comments:

Post a Comment