मुंबई : मेरी कोमच्या जिगरबाज यशापासून प्रेरणा घेत सोनिया चहलने जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेतील 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उत्तर कोरियाच्या सॉन वा जो हिला विजयाचा पंच देत बाजी मारली.
मेरी कोमच्या यशामुळे खाशाबा जाधव कुस्ती संकुलातील या स्पर्धेस चांगली गर्दी झाली होती. सोनियाने चाहत्यांच्या उत्साही प्रतिसादास योग्य आक्रमक खेळाने साद देत आशियाई क्रीडा उपविजेतीविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. चार पंचांनी सोनियाच्या बाजूने 30-27 असा कौल दिला, तर एकाच पंचांनी 29-28 अशी चुरशीची लढत झाल्याचे मत व्यक्त केले. मेरी कोमच्या उपांत्य लढतीचा कौलही याच प्रकारचा होता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-
जागतिक महिला बॉक्सिंग: सोनियानेही सुवर्ण आशा उंचावल्या
सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

from News Story Feeds https://ift.tt/2S54Ifo
No comments:
Post a Comment