Cue3

Thursday, November 1, 2018

विंबल्डन उपविजेता अँडरसनही आकर्षण

पुणे - नववर्षात होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत सहाव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन हासुद्धा आकर्षण असेल. यंदा मोसमाच्या प्रारंभी त्याने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. नंतर त्याने विंबल्डनमध्येही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या कोर्टवर ३१ डिसेंबरपासून सुरू होईल. यंदा पहिल्या स्पर्धेत मरिन चिलीच, जिल सिमाँ आणि अँडरसन हे प्रमुख खेळाडू होते. त्यांच्या सामन्यांना पुणेकर टेनिसप्रेमींनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

केव्हिन अँडरसनला मी विंबल्डन स्पर्धेदरम्यान भेटलो. त्याने पुण्यातील स्पर्धेत पुन्हा खेळण्याची इच्छा प्रदर्शित केली. तो आमच्या संयोजनाविषयी आणि एकूण स्पर्धा ज्या पद्धतीने पार पडली त्याविषयी आनंदात होता. तो फॉर्मात आहे. तो पुन्हा सहभागी होणार असल्यामुळे आनंद वाटतो. तो मुख्य आकर्षण असेल.
- प्रशांत सुतार, स्पर्धा संचालक

केव्हिन अँडरसनविषयी
मोसमाची सांगता करणाऱ्या ‘एटीपी फायनल्स’ला सुमारे दोन दशकांनंतर पात्र ठरलेला पहिला दक्षिण आफ्रिकी खेळाडू
व्हिएन्नातील स्पर्धेत केई निशीकोरीला हरवून ही कामगिरी साकार
यंदा १६ जुलै रोजी जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकापर्यंत मजल
कारकिर्दीतील आतापर्यंतचा हा त्याचा तसेच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा सर्वोत्तम क्रमांक
विंबल्डनमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल
त्याआधी उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जॉन इस्नरविरुद्ध मॅरेथॉन लढतीत पाचव्या सेटमध्ये २६-२४ अशी सरशी
उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला दोन सेटच्या पिछाडीनंतर एक मॅचपॉइंट हरवीत पराभवाचा धक्का
न्यूयॉर्क ओपन (एटीपी २५) मालिकेतील स्पर्धेत विजेता. अमेरिकेच्या सॅम क्‍युरीवर मात
मेक्‍सिकोतील स्पर्धेत उपविजेता. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोविरुद्ध पराभूत

News Item ID: 
51-news_story-1541053654
Mobile Device Headline: 
विंबल्डन उपविजेता अँडरसनही आकर्षण
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Wimbledon Runner Anderson Attraction
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, टेनिस, विंबल्डन, बालेवाडी, न्यूयॉर्क
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2RytEf9

No comments:

Post a Comment