Cue3

Wednesday, November 21, 2018

धावत-धावत अमेरिकी विजेत्याचे आगत-स्वागत!

पिंपरी : येथील गणेश तलाव परिसरात पहाटे सहा वाजता थंडीत कुडकुडण्याऐवजी कुतुहलाने आणि उत्साहाने धावणारे नागरिक लक्षवेधी ठरले. निमित्त होते 9 डिसेंबरला होणाऱ्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्या प्रमोशनल रनचे आणि त्यासाठी आलेला अमेरिकी विजेता रायन हॉल याच्या स्वागताचे. 

निगडीतील गणेश तलाव ते संभाजी चौक दरम्यान रायनबरोबर शहरासह राज्याच्या इतर भागांतून आलेले धावपटू, सामाजिक समूह व नागरिकांनी धावण्याचा आनंद घेतला. गुलाबी थंडी व सकाळच्या प्रसन्न वातावरणात आबालवृद्ध आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. सराव करताना बूट, आहार, झोप, तसेच धावण्याच्या पद्धतीबाबत मोलाचे मार्गदर्शन करत हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन रायन याने केले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा -

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com

■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

News Item ID: 
51-news_story-1542781279
Mobile Device Headline: 
धावत-धावत अमेरिकी विजेत्याचे आगत-स्वागत!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पिंपरी : येथील गणेश तलाव परिसरात पहाटे सहा वाजता थंडीत कुडकुडण्याऐवजी कुतुहलाने आणि उत्साहाने धावणारे नागरिक लक्षवेधी ठरले. निमित्त होते 9 डिसेंबरला होणाऱ्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्या प्रमोशनल रनचे आणि त्यासाठी आलेला अमेरिकी विजेता रायन हॉल याच्या स्वागताचे. 

निगडीतील गणेश तलाव ते संभाजी चौक दरम्यान रायनबरोबर शहरासह राज्याच्या इतर भागांतून आलेले धावपटू, सामाजिक समूह व नागरिकांनी धावण्याचा आनंद घेतला. गुलाबी थंडी व सकाळच्या प्रसन्न वातावरणात आबालवृद्ध आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. सराव करताना बूट, आहार, झोप, तसेच धावण्याच्या पद्धतीबाबत मोलाचे मार्गदर्शन करत हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन रायन याने केले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा -

धावत-धावत अमेरिकी विजेत्याचे आगत-स्वागत!

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com

■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Vertical Image: 
English Headline: 
Pune half marathon ryan hall in pimpri
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pune Half Marathon, Bajaj Allianz, Fitness
Meta Description: 
Pune half marathon ryan hall in pimpri

from News Story Feeds https://ift.tt/2Tze9p5

No comments:

Post a Comment