नवी दिल्ली : जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या चार महिलांनी पदके निश्चित केली. सहाव्या सुवर्णपदकाचा वेध असणाऱ्या मेरी कोमसह लोवलिन, सिमरनजित आणि सोनिया यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताच्या मेरी कोम हिने जागतिक स्पर्धेतील सहाव्या सुवर्णपदकाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकताना उपांत्य फेरी गाठली. तिने 48 किलो वजनी गटात चीनच्या वू यू हिचे आव्हान 5-0 असे सहज संपुष्टात आणले. मेरीचे लढतीवर इतके नियंत्रण होते, की चीनच्या प्रतिस्पर्धीस आपला खेळ दाखविण्याची उसंतच मिळाली नाही. तिच्या ठोशानी चिनी प्रतिस्पर्धी अक्षरश नामोहरम झाली होती. त्यामुळेच जज्जेसना मेरीच्या बाजूने निर्णय देताना कसलाही विचार करावा लागला नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-
जागतिक महिला बॉक्सिंग: भारताची चार पदके निश्चित
सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

from News Story Feeds https://ift.tt/2A7hDGn
No comments:
Post a Comment