जिनन (चीन) -भारताचा स्नूकरपटू पंकज अडवानी याने आशियाई स्नूकर टूरच्या दुसऱ्या लेगमध्ये विजेतेपद मिळविले. त्याने अंतिम सामन्यात जू रेटी याच्यावर ६-१ असा दणदणीत विजय मिळविला. पंकजने २००३ मध्ये चीन येथेच पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे ही कामगिरी त्याच्यासाठी सुखद ठरली. या टूरवर जेतेपद मिळविणारा तो पहिलाच भारतीय ठरला. उपांत्य फेरीत त्याने पाकिस्तानच्या बिलाल अहमद याला हरविले होते. गेल्या महिन्यात डोहा येथे पार पडलेल्या पहिल्या लेगमध्ये पंकजला ब्राँझ मिळाले होते.

from News Story Feeds https://ift.tt/2RsWZXZ
No comments:
Post a Comment