Cue3

Monday, October 29, 2018

रोनाल्डोचा २५ यार्ड अंतरावरून गोल

मिलान - बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद लढत लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याविना रंगणार, याची चर्चा फुटबॉल जगतात सुरू आहे. त्याच वेळी रोनाल्डोने आपण युव्हेंटिसकडून खेळत असल्याची आठवण करून देताना २५ यार्ड अंतरावरून जबरदस्त गोल केला. 

रोनाल्डोने दोन गोल करीत युव्हेंटिसची सीरिज ‘ए’मधील आघाडी भक्कम करण्यात मोलाची कामगिरी केली. त्यांनी एम्पोलीला २-१ पराजित करीत अन्य संघांना किमान सात गुणांनी मागे टाकले आहे. एम्पोलीने २८ व्या मिनिटास घेतलेली आघाडी विश्रांतीसही राखली  होती. 

दहा कोटी युरोची किंमत असलेल्या रोनाल्डोने २५ यार्ड अंतरावर मिळालेल्या किकवर गोल करीत युव्हेंटिसला बरोबरी साधून दिली आणि २० मिनिटे असताना विजयी गोलही केला. त्याने सलग तिसऱ्या लढतीत गोल केला आहे. काही दिवसांपूर्वीच्या चॅंपियन्स लढतीतून पूर्ण सावरण्यापूर्वीच ही लढत झाली होती, त्यामुळे आव्हान सोपे नव्हते. सर्वजण कौतुक करीत असलेला गोल कसा झाला, हे मला आता आठवत नाही. त्या गोलने आत्मविश्वास उंचावला हे खरे, असे रोनाल्डोने सांगितले.

News Item ID: 
51-news_story-1540797258
Mobile Device Headline: 
रोनाल्डोचा २५ यार्ड अंतरावरून गोल
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मिलान - बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद लढत लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याविना रंगणार, याची चर्चा फुटबॉल जगतात सुरू आहे. त्याच वेळी रोनाल्डोने आपण युव्हेंटिसकडून खेळत असल्याची आठवण करून देताना २५ यार्ड अंतरावरून जबरदस्त गोल केला. 

रोनाल्डोने दोन गोल करीत युव्हेंटिसची सीरिज ‘ए’मधील आघाडी भक्कम करण्यात मोलाची कामगिरी केली. त्यांनी एम्पोलीला २-१ पराजित करीत अन्य संघांना किमान सात गुणांनी मागे टाकले आहे. एम्पोलीने २८ व्या मिनिटास घेतलेली आघाडी विश्रांतीसही राखली  होती. 

दहा कोटी युरोची किंमत असलेल्या रोनाल्डोने २५ यार्ड अंतरावर मिळालेल्या किकवर गोल करीत युव्हेंटिसला बरोबरी साधून दिली आणि २० मिनिटे असताना विजयी गोलही केला. त्याने सलग तिसऱ्या लढतीत गोल केला आहे. काही दिवसांपूर्वीच्या चॅंपियन्स लढतीतून पूर्ण सावरण्यापूर्वीच ही लढत झाली होती, त्यामुळे आव्हान सोपे नव्हते. सर्वजण कौतुक करीत असलेला गोल कसा झाला, हे मला आता आठवत नाही. त्या गोलने आत्मविश्वास उंचावला हे खरे, असे रोनाल्डोने सांगितले.

Vertical Image: 
English Headline: 
Ronaldo scored a goal of 25 yards
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
फुटबॉल, football
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2OeQ2rT

No comments:

Post a Comment