नानिंग (चीन) - भारताच्या कर्मन कौर थांडीने आयटीएफ टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात ती चीनच्या झिनयून हान हिच्याकडून ४-६, ६-२, ४-६ अशी हरली. जागतिक क्रमवारीत कर्मन २१५वी, तर झिनयून १६७वी आहे. या स्पर्धेत कर्मनने ज्युलिया ग्लुश्को (२१३), केटी स्वान (१६३) व कॅरोल झाओ (१८९) या सरस क्रमांकाच्या खेळाडूंना हरविले. कर्मन यानंतर मुंबईतील डब्ल्यूटीए स्पर्धेत सहभागी होईल.

from News Story Feeds https://ift.tt/2yBz0iw
No comments:
Post a Comment