Cue3

Tuesday, October 2, 2018

आकडेवारी दर्शविते  विंडीजचे वर्चस्व

कसोटी क्रिकेटमध्ये अलीकडे भारताची कामगिरी निश्‍चितच एक पाऊल पुढे राहिली आहे. ‘आयसीसी’ विजेतेपद भारताला आता नवे राहिले नसले, तरी आगामी भारत-वेस्ट इंडीज मालिकेचा इतिहास बघितला, तर विंडीजचे वर्चस्व दिसून येते. 

या दोन देशांमध्ये आतापर्यंत ९४ कसोटी सामने झाले असून, विंडीजने ३०,  तर भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर ४६ सामने अनिर्णित राहिले आहेत. विशेष म्हणजे ९४ सामन्यांपैकी ४५ सामने भारतात झाले असून, यातही विंडीजने सर्वाधिक १४ विजय मिळविले आहेत. भारताने ११ कसोटी जिंकल्या असून, २० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने २००२-०३ पासून खेळल्या गेलेल्या सलग सहा मालिकांत विजय मिळविला आहे.

News Item ID: 
51-news_story-1538547092
Mobile Device Headline: 
आकडेवारी दर्शविते  विंडीजचे वर्चस्व
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कसोटी क्रिकेटमध्ये अलीकडे भारताची कामगिरी निश्‍चितच एक पाऊल पुढे राहिली आहे. ‘आयसीसी’ विजेतेपद भारताला आता नवे राहिले नसले, तरी आगामी भारत-वेस्ट इंडीज मालिकेचा इतिहास बघितला, तर विंडीजचे वर्चस्व दिसून येते. 

या दोन देशांमध्ये आतापर्यंत ९४ कसोटी सामने झाले असून, विंडीजने ३०,  तर भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर ४६ सामने अनिर्णित राहिले आहेत. विशेष म्हणजे ९४ सामन्यांपैकी ४५ सामने भारतात झाले असून, यातही विंडीजने सर्वाधिक १४ विजय मिळविले आहेत. भारताने ११ कसोटी जिंकल्या असून, २० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने २००२-०३ पासून खेळल्या गेलेल्या सलग सहा मालिकांत विजय मिळविला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
West Indies domination
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कसोटी, Test, भारत, वेस्ट इंडीज
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2xXMODw

No comments:

Post a Comment