Cue3

Monday, February 17, 2020

विंडीजच्या 'या' लोकप्रिय गोलंदाजाच्या कारला भयानक अपघात

जमैका : वेस्ट इंडीजच्या संघातील एका लोकप्रिय गोलंदाजाच्या गाडीला भयानक अपघात झाला आहे. दोन गाड्यांच्या धडकेमध्ये त्याची गाडी पूर्ण उलटली आणि त्याला दुखापत झाली आहे. वेस्ट इंडीजचा गोलंदाज म्हणजे ओश्ने थॉमस. 

सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील 'तो' क्षण ठरला क्रीडाविश्वात सर्वोत्तम

ओश्ने थॉमसच्या गाडीला भयानक अपघात झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले गेले. त्याला रुग्णालयात नेले तेव्हा तो शुद्धीवर होता. मात्र, त्याला अद्याप किती दुखापत झाली आहे यावर स्पष्टता मिळालेली नाही. 

त्याने वेस्ट इंडीज संघाकडून अखेरचा सामना जानेवारीमध्ये खेळला होता. त्याला वेस्ट इंडीज खेळाडूंच्या महासंघाने लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी अहवाल जाहीर करत त्याच्या अपघाताबद्दल माहिती दिली आहे. ''रविवारी कार अपघातात दुखापतग्रस्त झालेल्या विंडीजचा गोलंदाज ओश्ने थॉमसला आमच्या खूप शुभेच्छा. तू लवकर बरा हो.''

त्याने 2018मध्ये भारताविरुद्ध गुवाहाटीमध्ये विंडीजच्या आंतरराष्ट्रीय संघातून पदार्पण केले होते. त्याने विंडीजसाटी आतापर्यंत 20 एकदिवसीय सामना आणि दहा टी20 सामने खेळले आहेत. 

Oshane Thomas

News Item ID: 
599-news_story-1582005549
Mobile Device Headline: 
विंडीजच्या 'या' लोकप्रिय गोलंदाजाच्या कारला भयानक अपघात
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

जमैका : वेस्ट इंडीजच्या संघातील एका लोकप्रिय गोलंदाजाच्या गाडीला भयानक अपघात झाला आहे. दोन गाड्यांच्या धडकेमध्ये त्याची गाडी पूर्ण उलटली आणि त्याला दुखापत झाली आहे. वेस्ट इंडीजचा गोलंदाज म्हणजे ओश्ने थॉमस. 

सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील 'तो' क्षण ठरला क्रीडाविश्वात सर्वोत्तम

ओश्ने थॉमसच्या गाडीला भयानक अपघात झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले गेले. त्याला रुग्णालयात नेले तेव्हा तो शुद्धीवर होता. मात्र, त्याला अद्याप किती दुखापत झाली आहे यावर स्पष्टता मिळालेली नाही. 

त्याने वेस्ट इंडीज संघाकडून अखेरचा सामना जानेवारीमध्ये खेळला होता. त्याला वेस्ट इंडीज खेळाडूंच्या महासंघाने लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी अहवाल जाहीर करत त्याच्या अपघाताबद्दल माहिती दिली आहे. ''रविवारी कार अपघातात दुखापतग्रस्त झालेल्या विंडीजचा गोलंदाज ओश्ने थॉमसला आमच्या खूप शुभेच्छा. तू लवकर बरा हो.''

त्याने 2018मध्ये भारताविरुद्ध गुवाहाटीमध्ये विंडीजच्या आंतरराष्ट्रीय संघातून पदार्पण केले होते. त्याने विंडीजसाटी आतापर्यंत 20 एकदिवसीय सामना आणि दहा टी20 सामने खेळले आहेत. 

Oshane Thomas

Vertical Image: 
English Headline: 
West Indies Oshane Thomas Met With Serious Car Accident in Jamica
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
वेस्ट इंडीज, अपघात, भारत, एकदिवसीय, ODI
Twitter Publish: 
Meta Description: 
West Indies Oshane Thomas Met With Serious Car Accident in Jamica : वेस्ट इंडीजच्या संघातील एका लोकप्रिय गोलंदाजाच्या गाडीला भयानक अपघात झाला आहे. दोन गाड्यांच्या धडकेमध्ये त्याची गाडी पूर्ण उलटली आणि त्याला दुखापत झाली आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/324hUXX

No comments:

Post a Comment