Cue3

Wednesday, February 5, 2020

...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड!

हॅमिल्टन : येथे भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताने उभारलेला धावांचा डोंगर पाहता ही मॅच न्यूझीलंडला जड जाणार असे वाटत होते मात्र, रॉस टेलरने जुनं ते सोनं हे सिद्ध केले. आणि पहिल्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पण, दुसरीकडे टीम इंडियाला पराभवासोबत आणखी एका गोष्टीचा फटका सहन करावा लागला.

- U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणारा 'तो' असा झाला ‘यशस्वी’!

निर्धारित वेळ संपून गेल्यानंतर 4 ओव्हर टाकल्याची शिक्षा आता टीम इंडियाला सहन करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या मानधनातील 80 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी केली. 

- आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली

... यामुळे सलग तिसऱ्यांदा झालाय दंड!

या अगोदर झालेल्या टी-20 मालिकेतही टीम इंडियावर दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात निर्धारित वेळ न पाळल्याने टीमला आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. टीमच्या मानधनातील अनुक्रमे 20 आणि 40 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्यावहिल्या वन-डे मॅचमध्येही टीम इंडियाला याच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे. 

- 'तू किवींचा कोच नाही, हार्डवेअरच्या दुकानात काम कर'

तीन वन-डे सामन्यांचा मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच शनिवारी (ता.15) होणार असून यामध्ये टीम इंडिया कसे कमबॅक करते, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागून राहिले आहे. 

News Item ID: 
599-news_story-1580927538
Mobile Device Headline: 
...याच कारणासाठी टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा भरावा लागला दंड!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

हॅमिल्टन : येथे भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताने उभारलेला धावांचा डोंगर पाहता ही मॅच न्यूझीलंडला जड जाणार असे वाटत होते मात्र, रॉस टेलरने जुनं ते सोनं हे सिद्ध केले. आणि पहिल्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पण, दुसरीकडे टीम इंडियाला पराभवासोबत आणखी एका गोष्टीचा फटका सहन करावा लागला.

- U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणारा 'तो' असा झाला ‘यशस्वी’!

निर्धारित वेळ संपून गेल्यानंतर 4 ओव्हर टाकल्याची शिक्षा आता टीम इंडियाला सहन करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या मानधनातील 80 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची घोषणा सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी केली. 

- आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली

... यामुळे सलग तिसऱ्यांदा झालाय दंड!

या अगोदर झालेल्या टी-20 मालिकेतही टीम इंडियावर दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात निर्धारित वेळ न पाळल्याने टीमला आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं आहे. टीमच्या मानधनातील अनुक्रमे 20 आणि 40 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्यावहिल्या वन-डे मॅचमध्येही टीम इंडियाला याच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे. 

- 'तू किवींचा कोच नाही, हार्डवेअरच्या दुकानात काम कर'

तीन वन-डे सामन्यांचा मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच शनिवारी (ता.15) होणार असून यामध्ये टीम इंडिया कसे कमबॅक करते, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागून राहिले आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Team India fined for slow over rate in Hamilton 1st ODI against New Zealand
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
भारत, न्यूझीलंड, क्रिकेट, टीम इंडिया, Team India, सामना, आयसीसी, cricket, india, odi, new zealand, twitter
Twitter Publish: 
Meta Description: 
Marathi News about Team India: भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये यजमान न्यूझीलंड संघाने रोमहर्षक विजय साजरा केला. टीम इंडियाने दिलेलं 348 धावांचं टार्गेट 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत किवीजने 4 विकेटने सामना खिशात घातला.
Send as Notification: 
Topic Tags: 

from News Story Feeds https://ift.tt/38dKQPP

No comments:

Post a Comment