Cue3

Wednesday, February 19, 2020

आशियाई कुस्ती : भारतीयांना तीन ब्रॉंझचाच दिलासा

नवी दिल्ली : भारताने आशियाई कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारातील मोहीम अखेर पाच पदकांच्या कमाईने संपली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तीन ब्रॉंझ पदकांवर समाधान मानावे लागले. चीनसह तीन देशांचा असहभाग तसेच अनेक प्रमुख कुस्तीगिरांचा असहभाग असूनही भारतास फारसे यश लाभले नाही.

दोन महिन्यात दुसरं द्विशतक, हा तर बापासारखाच जबरदस्त फलंदाज निघाला 

नवी दिल्लीतील खाशाबा जाधव कुस्ती संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी सुनील कुमारने सुवर्ण, तर अर्जुनने ब्रॉंझ जिंकले होते. दुसऱ्या दिवशी आशू, आदित्य कुंडू तसेच हरदीपने ब्रॉंझ जिंकले. आशूने ६७ किलो, आदित्यने ७२ किलो तर हरदीपने ९७ किलो गटात हे यश मिळवले. आशू तसेच आदित्यचा ब्रॉंझ पदकाच्या लढतीत कस लागला नाही. हरदीपने प्रतिस्पर्ध्यास फारशी संधी दिली नाही.

बायकोला पोटगी द्यायची म्हणून ऑसी कर्णधारावर आली ही वेळ...

आशूने सिरीयाच्या अब्दुलकरिमी मोहम्मद अल हसन याचा ८-१ असा पाडाव केला. त्यापेक्षाही आदित्यचा विजय जास्त समाधान देणारा होता. त्याने जपानच्या नाओ कुसाका याला दीड मिनिटातच ८-० असे नमवले. हरदीपने किर्गीजस्तानच्या प्रतिस्पर्ध्यास ३-१ असे हरवले. हरदीपचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. त्याने २०१६ च्या स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते.

INDvsNZ : कोहलीची किवींना थेट धमकी; बघा काय म्हणाला

आदित्य उपांत्य फेरीत इब्रागिम मागोमादोव याच्याविरुद्ध ०-९ असा पराजित झाला, तर आशूला उझबेकिस्तानच्या माखमूद बाशलॉगी याच्याविरुद्ध अखेरचा गुण गमावल्यामुळे उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. ग्यानेंदर (६० किलो) तसेच हरप्रीत (८२ किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत व्हावे लागले होते. ग्यानेंदरला रिपेचेजद्वारे संधी मिळाली होती. पण, तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही.

News Item ID: 
599-news_story-1582170192
Mobile Device Headline: 
आशियाई कुस्ती : भारतीयांना तीन ब्रॉंझचाच दिलासा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
India wins 3 bronze medal in asian wrestling championship
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
दिल्ली, कुस्ती, wrestling, भारत, विजय
Twitter Publish: 
Meta Description: 
India wins 3 bronze medal in asian wrestling championship: नवी दिल्लीतील खाशाबा जाधव कुस्ती संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी सुनील कुमारने सुवर्ण, तर अर्जुनने ब्रॉंझ जिंकले होते. दुसऱ्या दिवशी आशू, आदित्य कुंडू तसेच हरदीपने ब्रॉंझ जिंकले.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2ua7CsO

No comments:

Post a Comment