Cue3

Wednesday, February 12, 2020

राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस!

नवी दिल्ली : भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याच्या खेळामुळे खूश झालेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने ''राहुल 12व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही शतक करू शकतो,'' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे. 

- 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा

तो म्हणाला, ''खूप छान शतक केलेस मित्रा, अशीच चांगली कामगिरी करत रहा. तू ज्याप्रकारे फलंदाजी करत आहेस ते पाहता तू 12व्या क्रमांकावरही फलंदाजीला आलास तरी शतक करू शकतोस.'' 

- ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले!

राहुलने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 204 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. 

News Item ID: 
599-news_story-1581530942
Mobile Device Headline: 
राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याच्या खेळामुळे खूश झालेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने ''राहुल 12व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही शतक करू शकतो,'' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे. 

- 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा

तो म्हणाला, ''खूप छान शतक केलेस मित्रा, अशीच चांगली कामगिरी करत रहा. तू ज्याप्रकारे फलंदाजी करत आहेस ते पाहता तू 12व्या क्रमांकावरही फलंदाजीला आलास तरी शतक करू शकतोस.'' 

- ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले!

राहुलने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 204 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
KL Rahul can score a ton even as 12th man says Shikhar Dhawan
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भारत, एकदिवसीय, ODI, शतक, century, फलंदाजी, bat, लोकेश राहुल, के. एल. राहुल, शिखर धवन, टीम इंडिया, क्रीडा, क्रिकेट, ट्‌वेंटी-20
Twitter Publish: 
Meta Description: 
Marathi News about KL Rahul and Shikhar Dhawan: भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले.
Send as Notification: 
Topic Tags: 

from News Story Feeds https://ift.tt/31QBFlR

No comments:

Post a Comment