Cue3

Monday, January 13, 2020

प्रवीण तांबे आयपीएलला मुकणार

नवी दिल्ली : वयाच्या 48 व्या वर्षीही आयपीएल खेळण्यासाठी खरेदी करण्यात आलेला प्रवीण तांबे आता या लीगसाठीच अपात्र ठरला आहे. अबूधाबीतील टी-10 लीग खेळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेटपटू केवळ आयपीएलमध्येच खेळतील, असे ठरले आहे. अन्य लीगमध्ये खेळायचे असेल, तर आयपीएल खेळता येणार नाही, असा नियमच आहे. प्रवीण तांबेने टी- 10 च्या ड्राफ्टसाठी आपले नाव पाठवले; तसेच तो आयपीएलच्या लिलावातही होता. हे भारतीय मंडळाच्या आचारसंहितेस धरून नाही, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने तांबेला वीस लाखाच्या पायाभूत रकमेस खरेदी केले होते. 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळलेला तांबेने या लीगमध्ये 28 सामन्यात 33 फलंदाज बाद केले आहेत.

News Item ID: 
599-news_story-1578937065
Mobile Device Headline: 
प्रवीण तांबे आयपीएलला मुकणार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : वयाच्या 48 व्या वर्षीही आयपीएल खेळण्यासाठी खरेदी करण्यात आलेला प्रवीण तांबे आता या लीगसाठीच अपात्र ठरला आहे. अबूधाबीतील टी-10 लीग खेळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेटपटू केवळ आयपीएलमध्येच खेळतील, असे ठरले आहे. अन्य लीगमध्ये खेळायचे असेल, तर आयपीएल खेळता येणार नाही, असा नियमच आहे. प्रवीण तांबेने टी- 10 च्या ड्राफ्टसाठी आपले नाव पाठवले; तसेच तो आयपीएलच्या लिलावातही होता. हे भारतीय मंडळाच्या आचारसंहितेस धरून नाही, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने तांबेला वीस लाखाच्या पायाभूत रकमेस खरेदी केले होते. 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळलेला तांबेने या लीगमध्ये 28 सामन्यात 33 फलंदाज बाद केले आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
pravin tambe to miss ipl
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
आयपीएल, भारत
Twitter Publish: 
Meta Description: 
pravin tambe to miss ipl वयाच्या 48 व्या वर्षीही आयपीएल खेळण्यासाठी खरेदी करण्यात आलेला प्रवीण तांबे आता या लीगसाठीच अपात्र ठरला आहे. अबूधाबीतील टी-10 लीग खेळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/3a3FyYd

No comments:

Post a Comment