Cue3

Thursday, January 30, 2020

शारदाश्रम इंग्रजी अंतिम फेरीत

मुंबई : शारदाश्रम इंग्रजीने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनलचे कडवे आव्हान परतवत मनोरमा आपटे आंतर शालेय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. आता त्यांच्यासमोर सेंट कोलंबियाचे आव्हान असेल.

जेत्सून चू हिच्या आक्रमक फलंदाजीस सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली, त्यामुळे शारदाश्रमने 5 बाद 124 अशी मजल मारली. क्षमा पाटेकरच्या 45 धावानंतरही स्वामी विवेकानंद इंटरनॅशनलला जेमतेम पाऊणशतकच करता आले.

संक्षिप्त धावफलक, उपांत्य फेरी - शारदाश्रम इंग्रजी ः 15 षटकांत 5 बाद 124 (जेत्सून चू 46 - 32 चेंडूत 8 चौकार, प्रिशा देवरुखकर 16-2) वि. वि. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल ः 5 बाद 76 (क्षमा पाटेकर 45 - 37 चेंडूत 7 चौकार). डॉ. आंबेडकर विद्यालय ः 2 बाद 74 पराजित वि. सेंट कोलंबिया ः 7.2 षटकात 1 बाद 75 (तुशी शाह 40 - 26 चेंडूत 4 षटकार). उपांत्यपूर्व फेरी- सेंट कोलंबिया ः 15 षटकांत बिनबाद 206 (तुशी शाह नाबाद 135 - 61 चेंडूत 23 चौकार आणि 1 षटकार, सलोनी कुष्टे 56 - 32 चेंडूत 4 चौकार) वि. वि. आरआरईटी इंग्रजी ः 3 बाद 114 (सानिया चाळके 63 - 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार, हार्ली गाला 33-3).

सेंट कोलंबियाचे एकाच दिवसात दोन विजय
सेंट कोलंबियाने एकाच दिवशी दोन लढती जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत आरआरईटी इंग्लिश स्कूलला 92 धावांनी पराजित केले, तर त्यानंतर लगेच दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या लढतीत डॉ. आंबेडकर विद्यालयास नऊ विकेटनी हरवून अंतिम फेरी गाठली. आता उद्या (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजता ते अंतिम लढतीत शारदाश्रम इंग्रजीचा सामना करतील.

News Item ID: 
599-news_story-1580406459
Mobile Device Headline: 
शारदाश्रम इंग्रजी अंतिम फेरीत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
sharadashram english enters final in girls cricket
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, क्रिकेट, cricket, चौकार, fours, सकाळ, सामना, face
Twitter Publish: 
Meta Description: 
sharadashram english enters final in girls cricket शारदाश्रम इंग्रजीने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनलचे कडवे आव्हान परतवत मनोरमा आपटे आंतर शालेय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. आता त्यांच्यासमोर सेंट कोलंबियाचे आव्हान असेल.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/36Ar7Ik

No comments:

Post a Comment