Cue3

Friday, January 3, 2020

मुकादमच्या सामन्यात तेरा विकेट

मुंबई : मानस मुकादमने प्रभावी मारा करीत सामन्यात तेरा फलंदाज बाद केले, त्यामुळे अंजुमन-ई-इस्लामने गाईल्स ढाल (14 वर्षाखालील) आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत डॉन बॉस्कोविरुद्ध एक डाव आणि 70 धावांनी बाजी मारली.

डावखुरा फिरकी गोलंदाज मानसने 30 धावांत सहा फलंदाज बाद करीत डॉन बॉस्कोचा पहिला डाव 109 धावात संपवला होता. त्याने दुसऱ्या डावात 34 धावांत सात विकेट घेत डॉन बॉस्कोचा दुसरा डाव 86 धावांतच गुंडाळला. दरम्यान, अभिग्यान कुंडू, आर्यन चौहान आणि पृथ्वी गोवारीच्या अर्धशतकी खेळींनी मानसला तोलामालाची साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
डॉन बॉस्को ः 109 आणि 40.4 षटकात 86 (मानस मुकादम 34-7) पराजित वि. अंजुमन-ई-इस्लाम ः 75 षटकात 7 बाद 265 (अभिग्यान कुंडू 84, आर्यन चौहान 59, पृथ्वी गोवारी नाबाद 68, आर्य गांधी 78-5). स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल कांदिवली ः 59 आणि 5 बाद 91 पराजित वि. अल बरकत एमएमआय इंग्रजी ः 68 षटकात 6 बाद 223 (आर्यन भदाणे 53, लक्ष शिंदे 54, शौर्य देसाई 42, कार्तिक पाटणकर 54-3).

व्ही.एन सुळे गुरुजी ः 109 आणि 63 षटकात 2 बाद 140 (अथर्व पिसाळ नाबाद 69, दर्श मुरकुटे नाबाद 53) पराजित वि. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल, बोरिवली ः 58 षटकात 9 बाद 240 घोषित (प्रणय कपाडिया 63, क्रिश कानवडे 33, रुद्र टांक 52, आदित्य नाईक 38, पार्थ अंकोलेकर 66-5). शारदाश्रम इंग्रजी ः 108.5 षटकात 5 बाद 279 (अथर्व पाटील नाबाद 131 - 281 चेंडूत 14 चौकार, मीत पाटील 62) अनिर्णीत वि. पार्ले टिळक इंग्रजी ः 86 षटकात 6 बाद 208 (यश गणिगा 60, प्रीतीश चटवानी नाबाद 58, अविरल दुबे 38-3).

News Item ID: 
599-news_story-1578069821
Mobile Device Headline: 
मुकादमच्या सामन्यात तेरा विकेट
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
manas mukadam scalp 13 wickets in match
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
क्रिकेट, cricket, मुंबई, Mumbai, wickets
Twitter Publish: 
Meta Description: 
manas mukadam scalps 13 wickets in match मानस मुकादमने प्रभावी मारा करीत सामन्यात तेरा फलंदाज बाद केले, त्यामुळे अंजुमन-ई-इस्लामने गाईल्स ढाल (14 वर्षाखालील) आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत डॉन बॉस्कोविरुद्ध एक डाव आणि 70 धावांनी बाजी मारली.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2MVajot

No comments:

Post a Comment