मुंबई : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला कन्यारत्न झाले आहे. रहाणे सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात खेळत आहे. भारताचा फिरकीपटी हरभजनसिंगने त्याला ट्विट करत ही खूशखबर सांगितली आहे.
INDvsSA : आफ्रिकेचे शेपूटही गोलंदाजांचे घामटे काढणार?
''अजिंक्य, बाबा झाल्याबद्दल तुझे अभिनंदन. तुझी परी आणि तिची आई दोघीही सुखरुप असतील अशी आशा आहे. आयुष्यातील सर्वांत भारी वेळ आता सुरु झाला आहे अज्जू,'' असे ट्व्च भज्जीने केले आहे.
Congratulations new daddy in town @ajinkyarahane88 hope Mum and lil princess are doing well.. fun part of life starts now ajju. #fatherhood
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 5, 2019

अजिंक्य आणि राधिका हे दोघेही शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यांनी 26 सप्टेंबर 2014 मध्ये लग्न केले.

from News Story Feeds https://ift.tt/354lfHD
No comments:
Post a Comment