Cue3

Sunday, October 13, 2019

सौरव गांगुली होणार बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमाळ खजिनदार होणार आहेत.

भारतीय क्रिकेट मंडळाची बहुचर्चित निवडणूकीअगोदर महत्वाची घटना घडली आहे. बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य संघटनांच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन महत्वाच्या तीन पदांसाठी नावे निश्चित करण्यात आली . उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. 

ब्रिजेश पटेल यांच्यासाठी तमिळनाडूचे एन. श्रीनिवासन यांनी लॉबिंग केले होते, परंतु अनेकांनी त्यास विरोध केला आणि अखेरच्या क्षणी गांगुली यांचे नाव पुढे आले.

News Item ID: 
599-news_story-1571019705
Mobile Device Headline: 
सौरव गांगुली होणार बीसीसीआयचे नवे अध्यक्ष
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमाळ खजिनदार होणार आहेत.

भारतीय क्रिकेट मंडळाची बहुचर्चित निवडणूकीअगोदर महत्वाची घटना घडली आहे. बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य संघटनांच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन महत्वाच्या तीन पदांसाठी नावे निश्चित करण्यात आली . उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. 

ब्रिजेश पटेल यांच्यासाठी तमिळनाडूचे एन. श्रीनिवासन यांनी लॉबिंग केले होते, परंतु अनेकांनी त्यास विरोध केला आणि अखेरच्या क्षणी गांगुली यांचे नाव पुढे आले.

Vertical Image: 
English Headline: 
Sourav Ganguly set to be new BCCI President
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
सौरव गांगुली, मुंबई, Mumbai, अनुराग ठाकूर, भारत, क्रिकेट, cricket
Twitter Publish: 
Meta Description: 
माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2q9s9eJ

No comments:

Post a Comment