News Item ID:
599-news_story-1569775667
Mobile Device Headline:
शांता रंगास्वामींचा राजीनामा, शास्त्रींचे पदही धोक्यात?
English Headline:
shanta rangaswami resigns, shastri may loose his job
Search Functional Tags:
भारत, क्रिकेट, cricket, रवी शास्त्री, मुंबई, Mumbai, कपिल देव, लोढा समिती, प्रशासन, व्हीव्हीएस लक्ष्मण, VVS Laxman, कपिलदेव, मध्य प्रदेश, Madhya Pradesh
Meta Description:
परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावर श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदावरून दूर करण्यात आले होते. आता तोच मुद्दा भारतीय क्रिकेटमध्ये पद भूषवणाऱ्या प्रत्येकाच्या मूळावर येत आहे. क्रिकेट सल्लागार समितीतील सर्व सदस्यांना परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावरून नोटीस बजावल्यावर शांता रंगास्वामी यांनी राजीनामा दिला आहे. जर क्रिकेट सल्लागार समिती सदस्यांकडून नियमाचा भंग होतो, तर त्यांनी निवड केलेले रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाच्या मार्गदर्शक पदावर कसे, अशी विचारणाही सुरू झाली आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2m7UaSg
No comments:
Post a Comment