News Item ID:
599-news_story-1569255705
Mobile Device Headline:
ऑलिंपिकपासून राहुल आवारे दूरच
English Headline:
rahul aware set to miss olympic
Search Functional Tags:
कुस्ती, wrestling, ऑलिंपिक, Olympics, भारत, बजरंग पुनिया, Bajrang Punia
Meta Description:
राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले असले, तरी त्याला टोकियो ऑलिंपिकला मुकावे लागेल, अशीच चिन्हे आहेत. ऑलिंपिकमध्ये असलेल्या 61 किलो गटात राहुलने पदक जिंकले; पण त्याच्या आसपासच्या दोन्ही वजनी गटात भारतीय कुस्तीगीरांनी पात्रता मिळवल्याने राहुलचे ऑलिंपिक हुकण्याचीच शक्यता आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2mjgQ1v
No comments:
Post a Comment