News Item ID:
599-news_story-1568652009
Mobile Device Headline:
भारत-आफ्रिका लढतीला इंद्रू नागाचा डंख
English Headline:
Indru Naag,did not blessed HPCA
Search Functional Tags:
भारत, दक्षिण आफ्रिका, ट्वेंटी-20, Twenty20, हिमाचल प्रदेश, क्रिकेट, cricket, पाऊस, खड्डे, मैदान, ground
Meta Description:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली ट्वेंटी-20 लढत पावसामुळे वाया गेली; पण याचे कवित्व संपण्यास तयार नाही. जोरदार पावसापेक्षा लढत रद्द होण्यासाठी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटकांना जबाबदार धरले जात आहे. त्यांनी इंद्रू नागाला प्रसन्न केले नाही; त्यामुळे लढतीला इंद्रू नागाचा डंख बसल्याचा आरोप होत आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2IazEZf
No comments:
Post a Comment