Cue3

Monday, August 26, 2019

US Open 2019 : शारापोवाविरुद्ध मी सर्वोत्तम खेळते; सेरेनाचा दणदणीत विजय 

न्यूयॉर्क : गेल्या मोसमात अमेरिकन ओपनच्या वादग्रस्त अतिंम फेरीनंतर पहिल्या सामन्यातच अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने मारिया शारापोवावर 6-1, 6-1 असा दणदणीत विजय मिळवला.

याचसह सेरेनाने मारियाविरुद्ध सलग 19वा विजय मिळवला आणि एकमेकांविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये 20-2 अशी भक्कम आघाडी घेतली. 

''मी तिच्यावरुद्ध खेळायला आले की सर्वोत्तम टेनिस खेळते,'' असे म्हणत तिने आपला आनंद व्यक्त केला. सेरेना आणि शारापोवा यांच्यातील सामना 59 मिनिटे चालला. या सामन्यात सेरेनाने शारापोवाच्या दुप्पट गुण कमावले. तसेच तिने पाचवी ब्रेक पाईंट्सचा बचाव केला तर सर्व्हिस करताना 115 प्रतितास वेगाने केल्या. 

गेल्या मोसमात अमेरिकम ओपनच्या अंतिम फेरीत तिला नाओमी ओसाकाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यादरम्यान ती मैदानावर असलेल्या पंचांना चोर म्हणाली होती तसेच तिने मैदानावर रॅकेटही तोडले होते.    

News Item ID: 
599-news_story-1566877114
Mobile Device Headline: 
US Open 2019 : शारापोवाविरुद्ध मी सर्वोत्तम खेळते; सेरेनाचा दणदणीत विजय 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

न्यूयॉर्क : गेल्या मोसमात अमेरिकन ओपनच्या वादग्रस्त अतिंम फेरीनंतर पहिल्या सामन्यातच अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने मारिया शारापोवावर 6-1, 6-1 असा दणदणीत विजय मिळवला.

याचसह सेरेनाने मारियाविरुद्ध सलग 19वा विजय मिळवला आणि एकमेकांविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये 20-2 अशी भक्कम आघाडी घेतली. 

''मी तिच्यावरुद्ध खेळायला आले की सर्वोत्तम टेनिस खेळते,'' असे म्हणत तिने आपला आनंद व्यक्त केला. सेरेना आणि शारापोवा यांच्यातील सामना 59 मिनिटे चालला. या सामन्यात सेरेनाने शारापोवाच्या दुप्पट गुण कमावले. तसेच तिने पाचवी ब्रेक पाईंट्सचा बचाव केला तर सर्व्हिस करताना 115 प्रतितास वेगाने केल्या. 

गेल्या मोसमात अमेरिकम ओपनच्या अंतिम फेरीत तिला नाओमी ओसाकाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यादरम्यान ती मैदानावर असलेल्या पंचांना चोर म्हणाली होती तसेच तिने मैदानावर रॅकेटही तोडले होते.    

Vertical Image: 
English Headline: 
Serena Williams wins against Maria Sharapova in first match of US Open 2019
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा, विजय, victory, न्यूयॉर्क, टेनिस, टेनिस, अमेरिकन ओपन टेनिस
Twitter Publish: 
Meta Description: 
गेल्या मोसमात अमेरिकन ओपनच्या वादग्रस्त अतिंम फेरीनंतर पहिल्या सामन्यातच अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने मारिया शारापोवावर 6-1, 6-1 असा दणदणीत विजय मिळवला.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2ZfUyk2

No comments:

Post a Comment