Cue3

Tuesday, August 27, 2019

आर्थर काय वाईट होते की आता हा माजी खेळाडू होणार पाकचा कोच

कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी कर्णधार मिस्बा उल हक याची वर्णी लागण्याची शक्‍यता वाढली आहे. मिकी आर्थर यांच्यानंतर रिक्त झालेल्या या प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी मिस्बाला पाकिस्तानातून वाढता पाठिंबा मिळत आहे.

मिस्बाने प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीसाठी यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट समितीचा राजिनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या शर्यतीत अन्य कुणाचा अर्ज आला असल्याचे सांगण्यास नकार दिला असला, तरी पाक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा डीन जोन्स आणि वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्श यांनी या पदासाठी अर्ज केल्याचे समजते. 

News Item ID: 
599-news_story-1566915250
Mobile Device Headline: 
आर्थर काय वाईट होते की आता हा माजी खेळाडू होणार पाकचा कोच
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी कर्णधार मिस्बा उल हक याची वर्णी लागण्याची शक्‍यता वाढली आहे. मिकी आर्थर यांच्यानंतर रिक्त झालेल्या या प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी मिस्बाला पाकिस्तानातून वाढता पाठिंबा मिळत आहे.

मिस्बाने प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीसाठी यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट समितीचा राजिनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या शर्यतीत अन्य कुणाचा अर्ज आला असल्याचे सांगण्यास नकार दिला असला, तरी पाक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा डीन जोन्स आणि वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्श यांनी या पदासाठी अर्ज केल्याचे समजते. 

Vertical Image: 
English Headline: 
Misbah ul haq might be coach of pakistan cricket team
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मिस्बा उल हक, पाकिस्तान, क्रिकेट, cricket
Twitter Publish: 
Meta Description: 
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी कर्णधार मिस्बा उल हक याची वर्णी लागण्याची शक्‍यता वाढली आहे. मिकी आर्थर यांच्यानंतर रिक्त झालेल्या या प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी मिस्बाला पाकिस्तानातून वाढता पाठिंबा मिळत आहे.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/32ayaFP

No comments:

Post a Comment