भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कधी निवृत्ती घ्यावी सर्व चर्चा करत आहेत. मात्र भारताचे माजी दिग्गद यष्टीरक्षक सैयद किरमाणी यांनी त्याला एकटं राहुद्या अशी विनंती सगळ्यांना केली आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत सातत्याने चर्चा करण्यावरून किरमाणी संतापले. त्याला एकटे राहुद्या. वेळ येईल तेव्हा तो निवृत्त होईल, त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सर्वांनी थांबवायला हव्या. असे सांगताना किरमाणी यांनी, धोनीने नवोदितांना तयार करूनच मग निवृत व्हावे असाही सल्ला दिला.

from News Story Feeds https://ift.tt/2ZsTbO9
No comments:
Post a Comment