पुणे : आयसीसीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पुण्यातील सतिश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झालेला सतिश हा एकमेव भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आहे.
हा वर्ग 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान दुबई येथे होणार आहे. हा कार्यक्रम लेव्हल 3 असून, सतिश यांनी यापूर्वी सतिश यांनी आयसीसी लेव्हल 2 हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या खेरीज त्यांनी बार्सिलोना एफसी या दिग्गज फुटबॉल क्लबचा क्रीडा मानससास्त्रज्ञ, श्रीलंकेतील प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पूर्ण केला आहे.
सध्या ते एफ 3 क्रिकेट अकादमी, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय महाविद्यालय, रिव्हर डेल आंतरराष्ट्रीय स्कूल लेक्सिकॉन आंतरराष्ट्रीय स्कूल, ग्लोबल टॅलेंट आंतरराष्ट्रीय स्कूल येथे प्रशिक्षक म्हणून काम पहात आहेत.

from News Story Feeds https://ift.tt/32bQH4y
No comments:
Post a Comment