कोलंबो : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मात्र, श्रीलंका संघातील काही खेळाडू पाकिस्तानात खेळण्यास राजी नाहीत असे समजते.
श्रीलंका संघ या दौऱ्यात दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. मात्र, कसोटी सामने संयुक्त अरब अमिराजी येथे होणार आहेत. त्यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका पाकिस्तानात होणार आहे. यष्टिरक्षक निरोशान डिकवेला, अष्टपैलू थिसरा परेरा पाकिस्तानात खेळण्यास राजी नाही.

from News Story Feeds https://ift.tt/2ZpZ67x
No comments:
Post a Comment