लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे उर्वरित ऍशेस मालिकेतील सामन्यांना मुकणार आहे.
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनला दुखापत झाली. तो केवळ चार षटकेच गोलंदाजी करू शकला होता. चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, कौंटी क्रिकेटमधील द्वितीय श्रेणीच्या सामन्यात त्याच्या तंदुरुस्तीचे परिक्षण केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला उर्वरित दोन्ही सामन्यांसाठी अनफिट ठरवले.

from News Story Feeds https://ift.tt/2UgMcmD
No comments:
Post a Comment