Cue3

Sunday, August 25, 2019

Ashes 2019 : फलंदाजांचा कर्दनकाळ नॅथन लायनने टाकले डेनिस लिलीला मागे 

लीड्‌स - ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिन गोलंदाज नॅथन लायन याने ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला बाद करून कारकिर्दीमधील 356वा बळी मिळविला.

या कामगिरीने त्याला ऑस्ट्रेलियाच्याच डेनिस लिली यांना मागे टाकले असून, आता तो सर्वाधिक गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. लायनने ही कामगिरी 89व्या कसोटी सामन्यात केली. त्याच्यापुढे ग्लेन मॅग्रा (563) आणि शेन वॉर्न (708) यांचा क्रमांक आहे.

News Item ID: 
599-news_story-1566754511
Mobile Device Headline: 
Ashes 2019 : फलंदाजांचा कर्दनकाळ नॅथन लायनने टाकले डेनिस लिलीला मागे 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

लीड्‌स - ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिन गोलंदाज नॅथन लायन याने ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला बाद करून कारकिर्दीमधील 356वा बळी मिळविला.

या कामगिरीने त्याला ऑस्ट्रेलियाच्याच डेनिस लिली यांना मागे टाकले असून, आता तो सर्वाधिक गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. लायनने ही कामगिरी 89व्या कसोटी सामन्यात केली. त्याच्यापुढे ग्लेन मॅग्रा (563) आणि शेन वॉर्न (708) यांचा क्रमांक आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Nathan Lyon breaks the record of Denis Lily in ahes 2019
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
ऑस्ट्रेलिया, कर्णधार, कसोटी
Twitter Publish: 
Meta Description: 
ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिन गोलंदाज नॅथन लायन याने ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला बाद करून कारकिर्दीमधील 356वा बळी मिळविला.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2ZercCF

No comments:

Post a Comment