Cue3

Sunday, July 14, 2019

World Cup 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला पण विल्यम्सनने मनं जिंकली

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय झाला. 

साऱ्या सोशल मीडियावर इंग्लंडचे कौतुक करणारे मेसेजस पडू लागले. त्यातच एका माणसेचेही कौतुक सुरु होते आणि तो म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन त्याने ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले आहे त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत असं म्हणत सर्वांनी त्याचे कौतुक केले.

News Item ID: 
599-news_story-1563159313
Mobile Device Headline: 
World Cup 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला पण विल्यम्सनने मनं जिंकली
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय झाला. 

साऱ्या सोशल मीडियावर इंग्लंडचे कौतुक करणारे मेसेजस पडू लागले. त्यातच एका माणसेचेही कौतुक सुरु होते आणि तो म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन त्याने ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले आहे त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत असं म्हणत सर्वांनी त्याचे कौतुक केले.

Vertical Image: 
English Headline: 
cricket lovers prises New Zealand captain Kane Williamson
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
kane williamson, इंग्लंड, न्यूझीलंड, केन विल्यम्सन, वर्ल्ड कप 2019, world cup
Twitter Publish: 
Meta Description: 
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय झाला. 
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2Gep0j7

No comments:

Post a Comment