Cue3

Friday, July 12, 2019

Wimbledon 2019 : ग्रासकोर्टवर फेडररच भारी; अंतिम फेरीत धडक

वर्ल्ड कप 2019 : लंडन :  स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनच्या रॅफेल नदालचा 7-6(7-3), 1-6, 6-3, 6-4 पराभव करून 12व्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. फेडररने आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. आता त्याचा सामना सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचशी आहे. 

अकरा वर्षांनी या दोन्ही स्पर्धकांमध्ये विंबल्डनची लढत झाली. यात फेडररने आपल्या ग्रास कोर्टवरील अनुभवाने क्‍ले कोर्टचा सम्राट मानल्या जाणाऱ्या नदालला निष्प्रभ केले. चौथ्या सेटमध्ये तीन मॅच पॉइंट वाचवून फेडररने विजयावर शिक्कामोर्तब केले.

News Item ID: 
599-news_story-1562987914
Mobile Device Headline: 
Wimbledon 2019 : ग्रासकोर्टवर फेडररच भारी; अंतिम फेरीत धडक
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

वर्ल्ड कप 2019 : लंडन :  स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनच्या रॅफेल नदालचा 7-6(7-3), 1-6, 6-3, 6-4 पराभव करून 12व्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. फेडररने आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. आता त्याचा सामना सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचशी आहे. 

अकरा वर्षांनी या दोन्ही स्पर्धकांमध्ये विंबल्डनची लढत झाली. यात फेडररने आपल्या ग्रास कोर्टवरील अनुभवाने क्‍ले कोर्टचा सम्राट मानल्या जाणाऱ्या नदालला निष्प्रभ केले. चौथ्या सेटमध्ये तीन मॅच पॉइंट वाचवून फेडररने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Vertical Image: 
English Headline: 
Roger Federer beats Rafael Nadal in Four sets of Wimbledon Semi Final
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
वर्ल्ड कप 2019, wimbledon, विंबल्डन, विंबल्डन 2019, लंडन
Twitter Publish: 
Meta Description: 
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनच्या रॅफेल नदालचा 7-6(7-3), 1-6, 6-3, 6-4 पराभव करून 12व्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. फेडररने आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2l6H1rJ

No comments:

Post a Comment