Cue3

Saturday, June 29, 2019

World Cup 2019 : गुलबदीन 'ये तुने क्या किया'

वर्ल्ड कप 2019  लीड्स : अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने सामना जिंकला असला तरी गुलबदीन नईब यालाच मॅन ऑफ द मॅच चा किताब द्या का तर त्याच्यामुळेच पाकिस्तान सामना जिंकले आहेत, अशा शब्दात अफगाणिस्तानच्या कर्णधार गुलबदीन नईब सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अफगानिस्तानने जवळ जवळ सामन्यावर पकड मिळवली होती आणि पाकिस्तान पासून विजय दूर जात होता. मात्र असे असतानाच नईब गोलंदाजीला आला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. त्याच्या 46व्या षटकात त्याने 18 धावांची खिरापत वाटली आणि विजयापासून दूर गेलेल्या पाकिस्तानला विजय दृष्टीक्षेपात आला. त्याचा जन्म लाहोर मधील असल्यानं त्याला जास्तच ट्रोल केले जात आहे. 

News Item ID: 
599-news_story-1561870467
Mobile Device Headline: 
World Cup 2019 : गुलबदीन 'ये तुने क्या किया'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

वर्ल्ड कप 2019  लीड्स : अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने सामना जिंकला असला तरी गुलबदीन नईब यालाच मॅन ऑफ द मॅच चा किताब द्या का तर त्याच्यामुळेच पाकिस्तान सामना जिंकले आहेत, अशा शब्दात अफगाणिस्तानच्या कर्णधार गुलबदीन नईब सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अफगानिस्तानने जवळ जवळ सामन्यावर पकड मिळवली होती आणि पाकिस्तान पासून विजय दूर जात होता. मात्र असे असतानाच नईब गोलंदाजीला आला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. त्याच्या 46व्या षटकात त्याने 18 धावांची खिरापत वाटली आणि विजयापासून दूर गेलेल्या पाकिस्तानला विजय दृष्टीक्षेपात आला. त्याचा जन्म लाहोर मधील असल्यानं त्याला जास्तच ट्रोल केले जात आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Afghanistan captain Gulbadin Naib trolls on social media after loss against Pakistan
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
पाकिस्तान, अफगाणिस्तान, वर्ल्ड कप 2019, गुलबदीन नईब, Gulbadin Naib, सोशल मीडिया
Twitter Publish: 
Meta Description: 
अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने सामना जिंकला असला तरी गुलबदीन नईब यालाच मॅन ऑफ द मॅच चा किताब द्या का तर त्याच्यामुळेच पाकिस्तान सामना जिंकले आहेत, अशा शब्दात अफगाणिस्तानच्या कर्णधार गुलबदीन नईब सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2FEkY36

No comments:

Post a Comment