वर्ल्ड कप 2019 : लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सचे नाव असे काही विचित्र आहे की भारतात त्याच्या नावाशी मिळतीजुळती एक शिवी आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ही शिवी सातत्याने देत असतो. त्यामुळेच आता सोशल मीडियावर याबाबत खूप मिम्स व्हायरल होत असल्याने बेन स्टोक्सने ट्विटर अकाउंट डिलीट करण्याची धमकी दिली आहे.
विराट कोहली पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळत असताना ट्विटरवर त्याच्या शिवीवरुन मिम्स व्हायरल होण्यास सुरवात झाली. त्यानंतर बेन स्टोक्सने आता त्याचे नाव ट्विटमध्ये आल्यास अकाउंटच डिलीट करण्याची धमकी दिली. तो म्हणाला आधी हे हास्यास्पद होतं मात्र, आता तसं राहिलेलं नाही.
I may delete Twitter just so I don’t have to see another tweet reading “He’s saying Ben Stokes”(when he’s clearly not)in reply to a video of Virat saying you know what it was funny the first 100,000 times.
— Ben Stokes (@benstokes38) June 16, 2019
You are mistaken. Here's the proof. Watch carefully.. pic.twitter.com/t1dstf6eli
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) June 16, 2019
BEN STOKES!! #INDvsPAK #CWC19 pic.twitter.com/VukXZkraT2
— Sai Krishna (@krishh728) June 16, 2019
Hahaha pic.twitter.com/kTGu7cENCi
— Junaid Zaman Tariq (@Junaid_thingz) June 16, 2019
Just in case, if anyone missed it the first 100,000 times pic.twitter.com/VBfpV9HoAz
— Aniket Survase (@aniket_survase) June 16, 2019

from News Story Feeds http://bit.ly/2XnluMS
No comments:
Post a Comment