वर्ल्ड कप 2019 : लंडन : मिश्यांना तांव मारत गब्बर म्हणजेच शिखर धवन ओव्हल मैदानावर गरजला. 95 चेंडूत 13 चौकारांसह त्याने बहारदार शतक ठोकले.शिखर धवनच्या शतकाबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या खेळ्यांमुळेच भारताला पहिली फलंदाजी करताना 5 बाद 352 चे आव्हान उभारता आले. उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने केलेले प्रयत्न तोकडे पडले. ऑस्ट्रेलियाचा डाव 316 धावांवर संपवला. भारताने सामना 36 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. शिखर धवनला सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले.
लख्खं सूर्य प्रकाशाने ओव्हल मैदान सामन्याच्या दिवशी सकाळी न्हाऊन निघाले होते. प्रचंड मोठ्या संख्येने भारतीय प्रेक्षकांनी प्रेक्षागृह भरून टाकले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा विराट कोहलीचा निर्णय अपेक्षित होता. दोनही संघात कोणतेही बदल केले गेले नाहीत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
World Cup 2019 : भारताचा ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी विजय, विश्वकरंडकात सलग दुसरा विजय

from News Story Feeds http://bit.ly/2K3Gsuh
No comments:
Post a Comment