Cue3

Sunday, May 19, 2019

द्युती चंदची समलैंगिक संबंधाची कबुली

नवी दिल्ली : आपल्याच गावातील एका 19 वर्षीय मुलीशी आपले संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर भारताची वेगवान धावपटू द्युती चंदचे हे संबंध स्वीकारण्यास तिच्या कुटुंबाने मात्र नकार दिला आहे. 

शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून मध्यंतरी द्युतीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, याविरुद्धची न्यायालयीन लढाई जिंकून द्युतीने स्वतःला सिद्ध केले होते. त्यानंतर आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या द्युतीने थेट आपले एका मुलीशी समलैंगिक संबंध असल्याचे जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी किल्क करा- 

द्युती चंदची समलैंगिक संबंधाची कबुली  

आयपीएल असो वा वर्ल्ड कप... प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

News Item ID: 
558-news_story-1558288198
Mobile Device Headline: 
द्युती चंदची समलैंगिक संबंधाची कबुली
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : आपल्याच गावातील एका 19 वर्षीय मुलीशी आपले संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर भारताची वेगवान धावपटू द्युती चंदचे हे संबंध स्वीकारण्यास तिच्या कुटुंबाने मात्र नकार दिला आहे. 

शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून मध्यंतरी द्युतीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, याविरुद्धची न्यायालयीन लढाई जिंकून द्युतीने स्वतःला सिद्ध केले होते. त्यानंतर आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या द्युतीने थेट आपले एका मुलीशी समलैंगिक संबंध असल्याचे जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी किल्क करा- 

द्युती चंदची समलैंगिक संबंधाची कबुली  

आयपीएल असो वा वर्ल्ड कप... प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Vertical Image: 
English Headline: 
Dutee chand accepts her same sex relationship
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत
Twitter Publish: 
Meta Keyword: 
dutee
Meta Description: 
शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून मध्यंतरी द्युतीवर निर्बंध घालण्यात आले होते

from News Story Feeds http://bit.ly/2YwyDQK

No comments:

Post a Comment