आयपीएल 2019: मुंबई : अडखळत-लडखत पुढे सरकणाऱ्या डावाला अखेरच्या दोन षटकांत हार्दिंक पंड्या आणि पोलार्डच्या अतिशय स्फोटक फलंदाजीचे (45 धावा) मिळालेले टॉनिक आणि त्यानंतर गोलंदाजीतील देखणी कमगिरी यामुळे मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नईचा तीन लढतींचा विजय रथ रोखला 37 धावांनी विजय साकारत स्वतःच्या आयपीएल आव्हानाला नवे बळ दिले.
वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना कमालीचा उत्कंठावर्धक होता. प्रथम फलंदाजी करणारा मुंबई संघ 18 षटकांत 5 बाद 125 आणि 20 व्या षटकाअखेर 5 बाद 170 अशा सुद्धृड अवस्थेत आला. येथेच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी सामना सुरु झाला होता. त्यानंतर बेहरँडॉफ, मलिंगा, हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजीने चेन्ऩई फलंदाजीच्या मुसक्या आवळल्या. केदार जाधव एकटा लढला पण त्याचा अर्धशतकी प्रतिकार पुरेसा ठरला नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-
IPL 2019 : हुश्श! मुंबई एकदाची जिंकली; धोनीची 'डॅडी आर्मी' प्रथमच हारली!

from News Story Feeds https://ift.tt/2CWwGoB
No comments:
Post a Comment