Cue3

Tuesday, April 2, 2019

IPL 2019 : मोहालीत पंजाबविरुद्ध दिल्लीची दैना

आयपीएल 2019 : मोहाली : सगळं बरं सुरु असताना महंमद शमीने रिषभ पंतचा त्रिफळा उडविला आणि होत्याचं नव्हतं झालं. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना कॉलिन इन्ग्रामही बाद झाला आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. 

दिल्ली कॅपिटल्स आणि  किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळविला. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत पंजाबने दिल्लीसमोर 167 धावांचे आव्हान दिले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

IPL 2019 : शमी, करन समोर दिल्लीची घसरगुंडी; पंजाबचा 14 धावांनी विजय

News Item ID: 
558-news_story-1554183228
Mobile Device Headline: 
IPL 2019 : मोहालीत पंजाबविरुद्ध दिल्लीची दैना
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

आयपीएल 2019 : मोहाली : सगळं बरं सुरु असताना महंमद शमीने रिषभ पंतचा त्रिफळा उडविला आणि होत्याचं नव्हतं झालं. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना कॉलिन इन्ग्रामही बाद झाला आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. 

दिल्ली कॅपिटल्स आणि  किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळविला. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत पंजाबने दिल्लीसमोर 167 धावांचे आव्हान दिले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

IPL 2019 : शमी, करन समोर दिल्लीची घसरगुंडी; पंजाबचा 14 धावांनी विजय

Vertical Image: 
English Headline: 
Kings XI Punjab wins against Delhi Capitals
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
किंग्ज इलेव्हन पंजाब, आयपीएल 2019, दिल्ली कॅपिटल्स
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Kings XI Punjab, Delhi Capitals, IPL 2019
Meta Description: 
दिल्लीने अखेरच्या चार षटकांमध्ये पाच फलंदाज गमावले. अखेरच्या षटकात 15 धावांची गरज असताना करनने सलग दोन चेंडूवर रबाडा आणि लामाचनेचा त्रिफळा उडविला आणि पंजाबने या सामन्यात 14 धावांनी विजय मिळविला

from News Story Feeds https://ift.tt/2UaSozF

No comments:

Post a Comment