नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी अखेर आज बीसीसीआयच्या लोकपालांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या दंड सेवा भावी संस्थांना देणगी म्हणून देण्यात येणार आहे. यामध्ये निम लष्करी दलाच्या 10 जवांनांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि अंध क्रिकेटपटूंच्या संघटनेला प्रत्येकी दहा लाख रुपये असा दंड ठोठाविण्यात आला आहे.
हा दंड भरण्यासाठी या दोघांना चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावध्येही त्यांनी हा दंड भरला नाही तर त्यांच्या सामन्याच्या मानधनातून ही रक्कम कापली जाणार आहे.

from News Story Feeds http://bit.ly/2DzSXcb
No comments:
Post a Comment