Cue3

Thursday, March 21, 2019

IPL 2019 : धोनीला मोठा धक्का; जिंकण्यासाठी करावा लागणार बदल!

चेन्नई : 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला स्पर्धेपूर्वीच जोरदार धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान लुंगी एन्गिडीला दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून माघार घ्यावी लागली आहे. गेल्या वर्षी चेन्नईने विजेतेपद पटकाविले होते. त्या कामगिरीमध्ये एन्गिडीची कामगिरी मोलाची होती. 

गेल्या वर्षी प्रथमच एन्गिडी आयपीएलमध्ये खेळला होता. धोनीने त्याला जवळपास संपूर्ण मोसमात अंतिम संघात स्थान दिले होते. धोनी सहसा संघात बदल करत नाही. पण एन्गिडीच्या दुखापतीमुळे त्याला आता विजयी संघात बदल करणे भाग पडणार आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेविरुद्ध मालिका सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये एन्गिडीच्या पायाला दुखापत झाली.

आणखी काय झालंय?

News Item ID: 
558-news_story-1553148467
Mobile Device Headline: 
IPL 2019 : धोनीला मोठा धक्का; जिंकण्यासाठी करावा लागणार बदल!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

चेन्नई : 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला स्पर्धेपूर्वीच जोरदार धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान लुंगी एन्गिडीला दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून माघार घ्यावी लागली आहे. गेल्या वर्षी चेन्नईने विजेतेपद पटकाविले होते. त्या कामगिरीमध्ये एन्गिडीची कामगिरी मोलाची होती. 

गेल्या वर्षी प्रथमच एन्गिडी आयपीएलमध्ये खेळला होता. धोनीने त्याला जवळपास संपूर्ण मोसमात अंतिम संघात स्थान दिले होते. धोनी सहसा संघात बदल करत नाही. पण एन्गिडीच्या दुखापतीमुळे त्याला आता विजयी संघात बदल करणे भाग पडणार आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेविरुद्ध मालिका सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये एन्गिडीच्या पायाला दुखापत झाली.

आणखी काय झालंय?

Vertical Image: 
English Headline: 
Big Blow to Chennai Super Kings ahead of IPL 2019
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
महेंद्रसिंह धोनी, आयपीएल
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Chennai Super Kings, IPL 2019, Lungi Ngidi, MS Dhoni, IPL schedule, IPL news, marathi news
Meta Description: 
Big Blow to Chennai Super Kings ahead of IPL 2019

from News Story Feeds https://ift.tt/2uh9nks

No comments:

Post a Comment