Cue3

Friday, March 8, 2019

क्रीडा क्षेत्रात चिकाटी महत्त्वाची - गिरीश बापट 

महिला दिन 2019 
पुणे - क्रीडा क्षेत्रात चिकाटी महत्त्वाची आहे. गुरुबन कौर यांनी त्यांच्या कर्तृत्वातून ते दाखवून दिले आहे. खेळाडूंनी त्यांच्याकडून शिकावे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

संवाद पुणे, नॅशनल यूथ को-सोसायटीतर्फे (एनवायसीएस) जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला क्रीडा राज्ञी जीवन गौरव पुरस्कार क्रीडा प्रशिक्षक गुरुबन कौर यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील १८ जणींना क्रीडा राज्ञी पुरस्कार देण्यात आला, या वेळी ते बोलत होते.

खासदार अनिल शिरोळे, कुलगुरू नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्या सुनेत्रा पवार, मुकुल माधव फाउंडेशनच्या नीतू छाब्रिया, भाग्यश्री पाटील, दीपा क्षीरसागर, एनवायसीएसचे अध्यक्ष राजेश पांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान आदी या वेळी उपस्थित होते. गुरुबन कौर म्हणाल्या, ‘‘युवा खेळाडूंनी ध्येय निश्‍चित करून, स्वयंशिस्त आणि कष्ट या दोन तत्त्वांवर कायम राहावे, असे केल्यास यश आपल्याकडे चालून येईल.’’ 

News Item ID: 
558-news_story-1551983262
Mobile Device Headline: 
क्रीडा क्षेत्रात चिकाटी महत्त्वाची - गिरीश बापट 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

महिला दिन 2019 
पुणे - क्रीडा क्षेत्रात चिकाटी महत्त्वाची आहे. गुरुबन कौर यांनी त्यांच्या कर्तृत्वातून ते दाखवून दिले आहे. खेळाडूंनी त्यांच्याकडून शिकावे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

संवाद पुणे, नॅशनल यूथ को-सोसायटीतर्फे (एनवायसीएस) जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला क्रीडा राज्ञी जीवन गौरव पुरस्कार क्रीडा प्रशिक्षक गुरुबन कौर यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील १८ जणींना क्रीडा राज्ञी पुरस्कार देण्यात आला, या वेळी ते बोलत होते.

खासदार अनिल शिरोळे, कुलगुरू नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्या सुनेत्रा पवार, मुकुल माधव फाउंडेशनच्या नीतू छाब्रिया, भाग्यश्री पाटील, दीपा क्षीरसागर, एनवायसीएसचे अध्यक्ष राजेश पांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान आदी या वेळी उपस्थित होते. गुरुबन कौर म्हणाल्या, ‘‘युवा खेळाडूंनी ध्येय निश्‍चित करून, स्वयंशिस्त आणि कष्ट या दोन तत्त्वांवर कायम राहावे, असे केल्यास यश आपल्याकडे चालून येईल.’’ 

Vertical Image: 
English Headline: 
Sportsman Jeevan Gaurav Award was given to Sports Coach Guruban Kaur by Guardian Minister Girish Bapat
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, गिरीश बापट, महिला दिन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Sportsman Jeevan Gaurav Award, Sports Coach, Guruban Kaur, Guardian Minister, Girish Bapat
Meta Description: 
Sportsman Jeevan Gaurav Award was given to Sports Coach Guruban Kaur by Guardian Minister Girish Bapat

from News Story Feeds https://ift.tt/2tRBruC

No comments:

Post a Comment