Cue3

Tuesday, March 19, 2019

आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर

आयपीएल 2019 : मुंबई : जगातील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमासाचे उर्वरित वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर सातही साखळी सामने खेळता येणार आहेत. बीसीसीआयने आज 23 मार्च ते पाच मे या कालावधीतील वेळापत्रक जाहीर केले. मात्र, बाद फेरीतील सामन्यांबद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

आयपीएलचा अंतिम सामना 12 मे रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. बाद फेरीत होणाऱ्या सामन्यांच्या ठिकाणांबद्दल अद्याप कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. यावर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने आयपीएलच्या तारखांबाबत साशंकता होती. मात्र, आता 11 एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आयपीएलचा हंगाम सुरु होणार आहे तर निवडणूकीचा अखेरचा टप्पा 29 एप्रिलला पार पडणार आहे. 

मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या दिवशी आणि त्याच्या एक दोन दिवस अगोदर त्या त्या ठिकाणी आयपीएलचे सामने होणार नाहीत. 

बीसीसीआयने यापूर्वी 17 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार 23 मार्च ते पाच एप्रिल या काळात सर्व संघ चार सामने खेळणार आहेत तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ पाच सामने खेळणार आहे. या काळात प्रत्येक संघाचे दोन सामने घरच्या मैदानावर तर दोन सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. 

News Item ID: 
558-news_story-1552994995
Mobile Device Headline: 
आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

आयपीएल 2019 : मुंबई : जगातील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमासाचे उर्वरित वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर सातही साखळी सामने खेळता येणार आहेत. बीसीसीआयने आज 23 मार्च ते पाच मे या कालावधीतील वेळापत्रक जाहीर केले. मात्र, बाद फेरीतील सामन्यांबद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

आयपीएलचा अंतिम सामना 12 मे रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. बाद फेरीत होणाऱ्या सामन्यांच्या ठिकाणांबद्दल अद्याप कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. यावर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने आयपीएलच्या तारखांबाबत साशंकता होती. मात्र, आता 11 एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आयपीएलचा हंगाम सुरु होणार आहे तर निवडणूकीचा अखेरचा टप्पा 29 एप्रिलला पार पडणार आहे. 

मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या दिवशी आणि त्याच्या एक दोन दिवस अगोदर त्या त्या ठिकाणी आयपीएलचे सामने होणार नाहीत. 

बीसीसीआयने यापूर्वी 17 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार 23 मार्च ते पाच एप्रिल या काळात सर्व संघ चार सामने खेळणार आहेत तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ पाच सामने खेळणार आहे. या काळात प्रत्येक संघाचे दोन सामने घरच्या मैदानावर तर दोन सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. 

Vertical Image: 
English Headline: 
BCCI declares remaining IPL Schedule
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
आयपीएल, आयपीएल 2019
Twitter Publish: 
Meta Keyword: 
BCCI, IPL 2019
Meta Description: 
आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जाहीर

from News Story Feeds https://ift.tt/2Fmmjfg

No comments:

Post a Comment