Cue3

Thursday, February 14, 2019

प्रो-कबड्डीतील खेळाडू नव्या लीगमध्येही सहभागी

मुंबई - प्रो-कबड्डी लीगमधील काही खेळाडू न्यू कबड्डी फेडरेशनच्या लीगसाठी दाखल झाले आहेत. एवढेच नव्हे; तर न्यू कबड्डी फेडरेशनकडे नोंदणी नसलेले खेळाडू चाचणीसाठी दाखल झाले आहेत, त्यामुळे अखिल भारतीय कबड्डी महासंघाकडे नोंदणी असलेले खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रो खेळलेले शशांक वानखेडे, प्रशांत चौहान, विपीन मलिक, सुनील जयपाल, राजीव कुमार, राकेश आणि कुलदीप सिंह हे न्यू कबड्डी लीगच्या बंगळूर येथील चाचणीत सहभागी झाले आहेत. या लीगमध्ये जास्त पारदर्शकता आहे, त्यामुळेच ते या लीगसाठी आले आहेत, असे न्यू कबड्डी महासंघाचे माध्यम सल्लागार परमिंदर पाल सिंह यांनी सांगितले. 

News Item ID: 
558-news_story-1550140918
Mobile Device Headline: 
प्रो-कबड्डीतील खेळाडू नव्या लीगमध्येही सहभागी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई - प्रो-कबड्डी लीगमधील काही खेळाडू न्यू कबड्डी फेडरेशनच्या लीगसाठी दाखल झाले आहेत. एवढेच नव्हे; तर न्यू कबड्डी फेडरेशनकडे नोंदणी नसलेले खेळाडू चाचणीसाठी दाखल झाले आहेत, त्यामुळे अखिल भारतीय कबड्डी महासंघाकडे नोंदणी असलेले खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रो खेळलेले शशांक वानखेडे, प्रशांत चौहान, विपीन मलिक, सुनील जयपाल, राजीव कुमार, राकेश आणि कुलदीप सिंह हे न्यू कबड्डी लीगच्या बंगळूर येथील चाचणीत सहभागी झाले आहेत. या लीगमध्ये जास्त पारदर्शकता आहे, त्यामुळेच ते या लीगसाठी आले आहेत, असे न्यू कबड्डी महासंघाचे माध्यम सल्लागार परमिंदर पाल सिंह यांनी सांगितले. 

Vertical Image: 
English Headline: 
Participants in pro-kabaddi players also participate in the new league
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
प्रो कबड्डी, कबड्डी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
pro-kabaddi, sports
Meta Description: 
Participants in pro-kabaddi players also participate in the new league

from News Story Feeds http://bit.ly/2DDDKpx

No comments:

Post a Comment