Cue3

Friday, January 25, 2019

बाला रफिक विरुद्ध हरियाणाचा सोनू यांच्या कोल्हापुरात कुस्ती

कोल्हापूर - महाराष्ट्रकेसरी बाला रफिक विरुद्ध हरियाणाचा सोनू यांच्यात 31जानेवारीला कुस्ती मैदान होणार आहे. पैलवान ग्रुपतर्फे राजर्षी शाहू खासबाग मैदानात ही प्रथम क्रमांकाची कुस्ती होईल.

माऊली जमदाडे विरुद्ध पवन दलाल यांच्यात द्वितीय, तर कौतुक डाफळे विरुद्ध विजय धुमाळ यांच्यात तृतीय क्रमांकाची लढत होणार आहे. मैदानात एकूण वीस लाख रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत, अशी माहिती संयोजक अनिल बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

News Item ID: 
51-news_story-1548413287
Mobile Device Headline: 
बाला रफिक विरुद्ध हरियाणाचा सोनू यांच्या कोल्हापुरात कुस्ती
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - महाराष्ट्रकेसरी बाला रफिक विरुद्ध हरियाणाचा सोनू यांच्यात 31जानेवारीला कुस्ती मैदान होणार आहे. पैलवान ग्रुपतर्फे राजर्षी शाहू खासबाग मैदानात ही प्रथम क्रमांकाची कुस्ती होईल.

माऊली जमदाडे विरुद्ध पवन दलाल यांच्यात द्वितीय, तर कौतुक डाफळे विरुद्ध विजय धुमाळ यांच्यात तृतीय क्रमांकाची लढत होणार आहे. मैदानात एकूण वीस लाख रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत, अशी माहिती संयोजक अनिल बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Vertical Image: 
English Headline: 
Bala Rafiq versus Haryanas sonu wrestling in Kolhapur
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 

from News Story Feeds http://bit.ly/2WeLeYJ

No comments:

Post a Comment