सिडनी : पावसाने भारताचा सिडनीतील विजय हिरावला असला तरी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळविण्याची कामगिरी केली. भारताने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात 2-1 अशी कसोटी मालिका जिंकली. चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा किताब देण्यात आला.
सिडनीत आज (सोमवार) सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाचाच खेळ सुरु राहिला. अखेर पंचांनी दुपारच्या सत्रात सामना अनिर्णित ठेवण्याची घोषणा केली. अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने आपल्या कुटुंबीयांसह आनंद साजरा केला.
Virat Kohli's men made history by becoming the first Indian team to win a Test series in Australia. #AUSvIND REPORT
https://t.co/2dQhH9Jhu5 pic.twitter.com/g3HqSxmUNY— ICC (@ICC) January 7, 2019
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
INDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियात 71 वर्षांनंतर कसोटी मालिका विजय

from News Story Feeds http://bit.ly/2SF6ggR
No comments:
Post a Comment