माऊंट मौनागुई : भारतीय संघाचे हुकमी एक्के कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदविसीय सामन्यांमध्ये बळींचे शतक साजरे केले.
किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत या जोडीने बळींचे शतक पूर्ण केले. त्यांनी आतपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 बळी टिपले आहेत. तिसऱ्या सामन्यात चहलने विल्यम्सनला बाद केले आणि या जोडीसाठी विक्रम रचला. त्यांनी 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 बळी मिळवले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
INDvsNZ : भारताचा फिरकी 'कुलचा' 100 टक्के अस्सल!

from News Story Feeds http://bit.ly/2MBWFVQ
No comments:
Post a Comment