Cue3

Wednesday, January 2, 2019

सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन

News Item ID: 
51-image_story-1546437830
English Headline: 
Ramakant Achrekar passes away

मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर, बलविंदर संधू, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, संजय बांगर, रमेश पोवार अशा दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले होते.  भारतातील सर्वोत्म क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते. 



from News Story Feeds http://bit.ly/2EZkYLH

No comments:

Post a Comment