Cue3

Saturday, January 26, 2019

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताचा किवींवर विजय

माउंट मौनागुई : भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तुफान फॉर्म राखत न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. कुलदीप यादवच्या फिरकीचे कोडे किवींना आजही सोडवता आले नाही आणि त्यांचा डाव 40.2 षटकांतच संपुष्टात आला. 

नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीवीरांनी त्याचे सोने केले. नाबाद दीडशे धावांची भागीदारी रचली. मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न दिसू लागताच मात्र अवघ्या पाच षटकांच्या फरकाने दोघेही बाद झाले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

INDvsNZ : फिरकीने पुन्हा उठविला न्यूझीलंडचा बाजार

News Item ID: 
51-news_story-1548497795
Mobile Device Headline: 
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताचा किवींवर विजय
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

माउंट मौनागुई : भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तुफान फॉर्म राखत न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. कुलदीप यादवच्या फिरकीचे कोडे किवींना आजही सोडवता आले नाही आणि त्यांचा डाव 40.2 षटकांतच संपुष्टात आला. 

नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीवीरांनी त्याचे सोने केले. नाबाद दीडशे धावांची भागीदारी रचली. मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न दिसू लागताच मात्र अवघ्या पाच षटकांच्या फरकाने दोघेही बाद झाले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

INDvsNZ : फिरकीने पुन्हा उठविला न्यूझीलंडचा बाजार

Vertical Image: 
English Headline: 
India wins 2nd ODI against New Zealand
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Twitter Publish: 
Meta Keyword: 
INDvsNZ, Kuldeep Yadav, New Zealand, Cricket News, Cricket Score, Sports, Sports News, Latest Sports News
Meta Description: 
India wins 2nd ODI against New Zealand

from News Story Feeds http://bit.ly/2DzDRUi

No comments:

Post a Comment